(चालू घडामोडी) Current Affairs 13 October 2021

बुलडाणा जिल्ह्यातल्या चिंचपूर गावाच्या सविता सर्जाने या महिलेने आपल्या शेतात सीताफळाची केली लागवड.

देशभरात आज शारदीय नवरात्री अष्टमी तिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

आर्यन खान याच्या जमीन अर्जावर आज मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार.

दुर्गम भागांतील गावांना ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी तरुणांनी मिशन उर्जा हा उपक्रम घातला हाती.

चीन मधल्या कोळशाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत त्यामुळे चीनमध्ये उर्जा संकट गंभीर झाले आहे.

कोळसा मंत्रालयाने कालपासून ४० नव्या कोळसा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे.

आज पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स सामना दिल्ली क्यापिटल शी होईल.

जानेवारी ते डिसेंबर २०२० दरम्यान भाताचा आर्थिक विकास दर ९ पूर्णांक ६ दशांश टक्के राहण्याचा अंदाज.

भाजपच्या वतीने लातूर शहरात कालपासून ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.

राज्य सरकारने जवळ-जवळ सर्वच पर्यटन स्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे.

ENGLISH

Savita Sarja of Chinchpur village in Buldana district planted custard apple in her field.

Autumn Navratri Ashtami Tithi is being celebrated with great enthusiasm all over the country today.

Aryan Khan’s land application will be heard in a special court in Mumbai today.

In order to make the villages in remote areas self-sufficient in energy, the youth undertook the initiative ‘Mission Energy’.

Coal prices in China have reached record highs, exacerbating the energy crisis in China.

The Coal Ministry has since started the process of auctioning 40 new coal mines.

Kolkata Knight Riders will take on Delhi Capital in the second match of the qualifying round today.

Between January and December 2020, the economic growth rate of paddy is projected to be 9 decimal 6 decimal per cent.

BJP has been on a 72-hour hunger strike in Latur since yesterday.

The state government has given relief to the tourists by opening almost all the tourist spots.