[Current Affairs] चालू घडामोडी 14 ऑगस्ट 2021

डेल्टा प्लासचा संसर्ग झालेल्या ६६ रुग्णांपैकी १० रुग्णांनी लसीच्या २ मात्रा घेतल्या आहेत – राजेश टोपे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या फीत इंडिया फ्रीडम रनमध्ये अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जाहले सहभागी.

कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांचा आज स्मृतिदिन.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक बंदोबस्त राज्यात इतर भागातही कडक पोलीस बंदोबस्त.

लोकसहभागातून आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे प्रसारण.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे एक मालिका प्रसिद्ध करणार.

अमरावती इथल्या शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने फीत इंडिया फ्रीडम दौदाचे आयोजन.

४ ऑगस्ट हा दिवस फाळणी भय स्मृती दिवस म्हणून पाळला जाईल, असे पंतप्रधान यांनी घोषित केले.

English

Out of 66 patients infected with Delta Plus, 10 patients have taken 2 doses of vaccine – Rajesh Tope.

Many students participated in the Fit India Freedom Run in Ahmednagar district.

Today is the memorial day of wrestler Khashaba Jadhav.

Strict security in Mumbai on the backdrop of Independence Day. Strict police security in other parts of the state.

Broadcast of Azadi Ka Amrut Mahotsav program through public participation.

The Union Ministry of Tourism will release a series on the backdrop of Independence Day.

Shivaji College, Amravati organizes Fit India Freedom Dauda.

The Prime Minister announced that August 4 will be observed as the Fear of Divorce Memorial Day.