चालू घडामोडी १४ डिसेंबर २०२०

मराठी 

शेतकरी आंदोलना संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी आज बैठक झाली.

विधिमंडळ अधिवेशानादरम्यान मराठा क्रांती मोर्चासाठी विविध ठिकाणांहून कार्यकर्ते मार्गस्थ झाले.

राज्य विधीमंदाळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली.

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्राची विकासाच्या दिशेन वाटचाल सुरु – अजित पवार.

जनतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार अपयशी असल्याची टीका विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी केली.

english

A meeting was held at Union Home Minister Amit Shah’s residence today regarding the farmers’ agitation.

During the Legislative Assembly session, activists from various places marched for the Maratha Revolutionary Front.

The winter session of the state legislature began in Mumbai from today.

Allegations between the government and the opposition regarding the farmers’ movement.

The Chief Minister criticized the opposition.

Maharashtra’s journey towards development begins – Ajit Pawar.

Opposition leader Fadnavis criticized the state government for failing to provide justice to the people.