[Current Affairs] चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2021

marathi

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील 40 शहीद जवानांना देशभरात 100 ठिकाणी CRFचे जवान अभिवादन करत आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नईत महत्वाच्या विविध विकास प्रकल्पांच लोकार्पण.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सिनेटन महाभियोग प्रक्रियेनंतर दोषमुक्त.

कोविड नंतरच्या कळत पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एकूण मालवाहतूक महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ.

सहकारी बँकांनी लघु उद्योग क्षेत्रातून मध्यम उद्योगांना प्रोत्साहित कराव – प्रमोद पार्लेकर.

श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेमाधल्या रोबो प्रशिक्षण केंद्राच उद्घाटन.

ENGLISH

CRF personnel are saluting the 40 martyred soldiers of the Pulwama terror attack at 100 places across the country.

Dedication of various important development projects in Chennai by the Prime Minister.

Former US President Donald Trump has been acquitted by the US Senate after the impeachment process.

For the first time since Kovid, Indian Railways’ total freight revenue has increased compared to last year.

Co-operative banks should encourage medium enterprises from small scale industries – Pramod Parlekar.

Inauguration of Robot Training Center at Shri Gurugovind Singji Institute of Engineering and Technology.