[Current Affairs] चालू घडामोडी 14 जुलै 2021

भारत – अप्रिका १६ व्या सी आय – एक्झिम बँक परिषद परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर.

२०२६ मध्ये होणाऱ्या जागतिक badmintan अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार.

प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडाररर चा गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार.

म्हाडाच्या वसाहतींमधील पायाभूत सुविधांवर खर्च करण्या बाबत म्हाडा, महा पालिका आणि लोकप्रतिनिधीची बैठक.

नवी मुंबईत विमानतळाचे काम अदानी समूह पुढील महिन्यात सुरु करणार.

वीज निर्मिती ससेच पारेषण प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्याचे निर्देश – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

दक्षिण काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.

भूतानमध्ये भीम – यु पी आय ची सुरुवात भारताच्या “शेजारी प्रथम” या धोरण अंतर्गत हि सेवा सुरु.

English

India – Africa 16th CI – Exim Bank Council S. Jaishankar.

The World Badminton Championships in 2026 will be held in India.

Famous tennis player Roger Federer withdraws from Tokyo Olympics due to knee injury.

Meeting of MHADA, Municipal Corporation and People’s Representatives regarding spending on infrastructure in MHADA colonies.

The Adani Group will start work on the Navi Mumbai airport next month.

Chief Minister Uddhav Thackeray has directed to expedite the power generation and transmission projects.

Security forces killed three militants in south Kashmir’s Pulwama district.

Bhim-UPI launched in Bhutan The service was launched under India’s “Neighbor First” policy.