[Current Affairs] चालू घडामोडी 14 जून 2021

महाविकास आघाडी सरकारने कोरोन निर्बंधासः आषाढीच्या पायी वारीला परवानगी द्यावी – माधव भंडारी

मराठा आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने तातडीने राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावाव-उ. भोसले.

“सारथी ४.०” या अद्ययावत प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक – छत्रपती शाहूमहाराज.

ऑनलाईन वाहन शिकाऊ परवाना देण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सुरु करण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोविद स्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा.

जी-७ शिखर परिषदेच्या सांगता समारंभात “ओपन सोसायटीज and ओपन इकोनोमीज” या सत्रात पंतप्रधानांचे भाषण.

पालघर जिल्ह्यातल्या ४३ गावांनी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ  दिला नाही, कोन्दागाव हे त्यापैकीच एक गाव.

English

Mahavikas Aghadi government should allow coronation restrictions: Ashadhi’s footsteps – Madhav Bhandari

Mahavikas Aghadi government should immediately convene a special session of the state legislature on the issue of the Maratha reservation.

Bhosle. Dedication of updated system “Sarathi 4.0” at the hands of Chief Minister.

Mahavikas Aghadi government in the state is positive about Maratha reservation – Chhatrapati Shahum Maharaj.

Chief Minister Uddhav Thackeray has launched a scheme to issue online vehicle learning licenses.

The Deputy Chief Minister took stock of the situation in Kovid in Kolhapur district.

Prime Minister’s Address at the Closing Ceremony of the G-7 Summit on “Open Societies and Open Economies” 43 villages in Palghar district did not allow corona to enter the village, Kondagaon being one of them.