[Current Affairs] चालू घडामोडी 14 मार्च 2021

marathi

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसहभागातून प्रशासनान पानंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून, शेतरस्ते मोकळे केले.

प्रधानमंत्री जानौषधी योजनेमुळे वाशीम जिल्ह्यातल्या गोरगरीबांना औषध वेळेवर आणि अल्पदरात मिळत आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक मधील सीमावाद पुन्हा उफाळून आल असून, सीमा भागात तणाव वाढला आहे.

पुण्यातल्या ऐतिहासिक आगाखान प्यालेस इथं स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास दर्शवणाऱ्या चीत्रप्रदार्शनाच आयोजन करण्यात आल.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडीत ठेवण्याचा विशेष न्यायालयाचा आदेश.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघात आज चौथा एकदिवसीय सामना.

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत, माजी आमदार एकनाथराव साळवे याचं काल वृद्धापकाळाने निधन झाल.  

english

In Kolhapur district, through public participation, the administration cleared the Panand roads and cleared the farm roads.

Due to Pradhan Mantri Janaushadhi Yojana, the poor in Washim district are getting medicines on time and at low cost.

Maharashtra-Karnataka border dispute has resurfaced and tensions have risen in the border areas.

An exhibition depicting the history of the freedom movement was organized at the historic Aga Khan Palace in Pune.

Special court orders to keep Assistant Inspector of Police Sachin Waze in NIA custody till March 25.

The fourth ODI between the women’s cricket teams of India and South Africa today.

Former MLA Eknathrao Salve, a senior thinker of the Ambedkar movement, passed away in old age yesterday.