चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२०

*राज्याचे गृहमंत्री गडचिरोलीतील तैनात पोलिसांसमवेत साजरी करणार दिवाळी.

*दिवाळी सणाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

*आज दिवाळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे.

*जैसलमेर येथील लोगोन्वाल चौकीवर भारतीय जवानांची भेट घेऊन पंतप्रधानांनी भेट घेऊन पंतप्रधानांना दिवाळी साजरी केली.

*पाकिस्तानन काल केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण.

*पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यात झालेल्या अपघातात पाचजण ठार, सातजण जखमी.

english

* Home Minister to celebrate Diwali with police stationed in Gadchiroli.

* President, Vice President, Prime Minister have wished the people of the country on the occasion of Diwali.

* Today, Diwali is being celebrated all over the country.

* The Prime Minister met the Indian soldiers at Logonwal Chowki in Jaisalmer and celebrated Diwali with the Prime Minister.

* Two Maharashtra soldiers were killed in a Pakistani firing yesterday.

* Five killed, seven injured in Pune-Bangalore National Highway accident in Satara.