(चालू घडामोडी) Current Affairs 14 October 2021

महिलांसाठी गर्भपाताची आता २० आठवड्यावरून वाढवून २४ आठवडे केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी.

राष्टपती जम्मू काश्मीर आणि लाद्दख्च्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण उस्मानाबादच्या गोदावरी दंगे यांचा पुढाकार.

कोरोन विषाणूचा उगम शोधण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार गटाची स्थापना.

ब्रीतान्मधून भारतात येणाऱ्या नागरिकांवर भारताने लादलेले निर्बंध शिथिल.

दक्षिण आशिया फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक.

राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या ९ जणांना अटक केली.

केंद्रीय रिझर्व पोलीस दलाने आयोजित केलेली सायकल र्याली नागपुरात दाखल.

राजभवन इथे आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांचा सत्कार.

केंद्र सरकारने पं, सोयाबीन आणि सुर्यफुल तेलावरील सीमाशुल्क तसेच कृषी अधिभार रद्द.

Central government issues notification to increase abortion for women from 20 weeks to 24 weeks.

The President is on a two-day visit to Jammu and Kashmir and Ladakh.

Godavari riots in Osmanabad are an initiative of women empowerment through self help groups.

Establishment of scientific advisory group to find out the origin of coronavirus.

Restrictions imposed by India on citizens coming to India from the UK have been relaxed.

India reach the final of the South Asian Football Federation Championship.

The National Investigation Agency (NIA) has arrested nine people in connection with terrorist activities in Jammu and Kashmir.

Bicycle rally organized by Central Reserve Police Force arrives in Nagpur.

Doctors from various fields were felicitated at the gratitude ceremony held at Raj Bhavan.

Central government cancels customs duty on Pt, soybean and sunflower oil as well as agricultural surcharge.