[Current Affairs] चालू घडामोडी 14 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाद्वारे हिंदी विदास समारंभ.

निवडणुकीत OBCच्या जागेवर अन्य लोकांना उतरविण्यासाठी सरकारने केलेले हे षड्यंत्र – चंद्रशेखर बावनकुळे.

राजा महेंद्र प्रताप हिंह राज्य विद्यापीठाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शालाण्यास.

केंद्र सरकारने सुरु केली हि योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतकर्यांना निधी शेती कामासाठी होत आहे.

प्रधानमंत्री रोज्गार्र निर्माण योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतकऱ्यांना निधी शेती कामासाठी होत आहे.

KYC माहिती प्रलंबित खात्यांच्या वापरावर कोणतेही निर्बंध यावर्षी ३१ डिसेंबर पर्यंत लागू करू नयेत.

येत्या डिसेंबर पर्यंत देशात १०० टक्के लाभार्थ्यांना लसीच्या मात्र देण्याचे लक्ष्य सरकारने हाती घेतले आहे.

एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू हा कोविद-19 म्हणून नोंदवला जाणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार देशांच्या कवाड परिषदेसाठी 24 साप्तेम्बारला अमेरिकेला जाणार.

आदिवासी लोकसंख्या असलेल्या 36 हजार खेड्यांमध्ये प्रधान मंत्री आदर्श गरम योजना राबविण्यात येणार.

ENGLISH

Hindi Vidas Ceremony by the Official Language Department of the Central Government.

This is a conspiracy by the government to replace OBC in the elections – Chandrasekhar Bavankule.

Raja Mahendra Pratap Hinh State University at the hands of Prime Minister Narendra Modi.

The scheme started by the Central Government is in the interest of the farmers and the farmers are getting funds for agricultural work.

Pradhan Mantri Rozgarr Nirman Yojana is in the interest of the farmers and the farmers are getting funds for agricultural work.

KYC Information No restrictions should be imposed on the use of pending accounts till 31st December this year.

The government has set a target of vaccinating 100 per cent of the beneficiaries in the country by next December.

If a person has committed suicide, the death of that person will not be recorded as Kovid-19.

Prime Minister Narendra Modi will leave for the United States on September 24 for a four-nation summit.

Pradhan Mantri Adarsh ​​Garam Yojana will be implemented in 36,000 villages with tribal population.