[Current Affairs] चालू घडामोडी 15 एप्रिल 2021

कोरोन संत काळातली गरज ओळखून ऑक्सिजन बेड आणि मुलभूत सोयीसुविधांयुक्त रुग्णवाहिका लोकार्पण.

राज्यात रेम्दिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यान नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

अपयापूर इथल्या पाणंद रस्त्याच भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी दुर्दृश्या प्रणालीद्वारे केल- अमरावती.

निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल पोलीसदल पूर्णपणे सज्ज पोलीस महासंचालक संजय पांडे.

नियम मोडणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

नागपूर जवळच्या वारंगा इथ महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच उद्घाटन.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाची दहावीची  परीक्षा रद्दच बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

Dedication of oxygen beds and ambulances with basic amenities recognizing the need of the Coron Saint era.

Citizens are protesting against the shortage of remedicivir injection in the state.

Bhumipujan on Panand Road at Apayapur was performed by the Chief Minister through a visionary system – Amravati.

Director General of Police Sanjay Pandey said that the state police force is fully prepared to strictly enforce the restrictions.

The Chief Minister directed to take strict action against the violators.

Inauguration of the academic building of Maharashtra National Law University at Waranga near Nagpur.

This year’s Class X examination was canceled by the Central Board of Secondary Education and the Class XII examination was postponed.