[Current Affairs] चालू घडामोडी 15 ऑगस्ट 2021

देशाच्या ७५ व्या स्वतंत्रता दिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मुंबई महानगरपालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण.

राज्यात स्वतंत्रदिनानिमित्त जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

मुंबईत मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ध्वजारोहण.

राष्ट्रपतींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन श्रद्धांजली दिली.

ध्वजारोहानापुर्वी राजघाट इथे जाऊन पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.

स्वतंत्रतादिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण.

स्वतंत्रता दिनाच्या पर्वावर देशभरातल्या एक हजार ३८० पोलीस पदकांची गृह मंत्रालयाकडून घोषणा.

ऑलिम्पिक स्पर्धेतल्या पदक प्राप्त करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले.

English

Organizing various programs in the state today on the occasion of 75th Independence Day of the country.

Flag hoisting by Mumbai Municipal Corporation Mayor Kishori Pednekar.

Flag hoisting program was held in the districts on the occasion of Independence Day in the state.

Flag hoisting by Chief Minister Uddhav Thackeray at Mantralaya premises in Mumbai.

The President visited the National War Memorial and paid tribute.

Before hoisting the flag, the Prime Minister visited Rajghat and paid homage.

Flag hoisting at Red Fort in New Delhi by the Prime Minister on the occasion of Independence Day.

Home Ministry announces 1,380 police medals across the country on Independence Day.

The President welcomed the Olympic medalists at the Rashtrapati Bhavan