चालू घडामोडी १५ डिसेंबर २०२०

मराठी 

महत्वाच्या असणाऱ्या शक्ती कायद्याबाबत व्यापक चर्चा झाली पाहिजे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात मधल्या कच्छच्या दौऱ्यावर आहेत.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या रणजितसिंह दिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानपरिषदेत आज मांडला.

विधानसभेत हक्कभंग प्रस्तावावरून आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच आज पहाटे कोल्हापूर इथ वृधापनकाळान निधन झाल.

देशभरातल्या १८ शेतकरी संघटनांचा नव्या कृषी कायद्याला पाठींबा – केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर.

English

Opposition leader Devendra Fadnavis said that there should be a wide-ranging discussion on the important power law.

Prime Minister Narendra Modi is visiting Kutch in Gujarat today.

Congratulations to Ranjit Singh Disale, winner of the Global Teacher Award, was tabled in the Legislative Council today.

Today, there was a rift between the ruling party and the opposition over the infringement motion in the Assembly.

The country’s first Hindkesari Shripati Khanchanale passed away in old age at Kolhapur this morning.

18 farmers associations across the country support new agriculture law – Union Agriculture Minister Narendra Singh Tomar.