[Current Affairs] चालू घडामोडी 15 जानेवारी 2021

मराठी 

राज्यातल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुर्दृश्यप्रणालीद्वारे वर्तलाब केला.

स्तर्त अप इंडिया मोहिमे अंतर्गत प्रारंभ या आंतरराष्ट्रीय संमेलनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली.

कोरोना लसीकरण प्रक्रियेच्या संदर्भात नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक माहिती घेण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज झाला.

देश आज 73 वा सेना दिवस साजरा करत आहे.

देशात उद्या सकाळी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

भारतात विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लासी संदर्भातल्या अपप्रचाराच्या वोरोधात काही डॉक्टर्स आणि वैज्ञानिक जागृती करत आहेत.

महिला स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत ठाणे महानगरपालिकेन यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.

English

Chief Minister Uddhav Thackeray interacted with the students of Rashtriya Chhatrasena in the state through the visual system yesterday.

Launched under the Sartrat Up India campaign, the international conference kicked off in New Delhi today.

More information has been obtained regarding citizens ’questions regarding the corona vaccination process.

The third phase of the central government’s ambitious Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana started today.

The country is celebrating its 73rd Army Day today.

The country is set to launch the world’s largest vaccination campaign tomorrow morning.

Some doctors and scientists are raising awareness against the propaganda regarding corona preventive lassi developed in India.

Women’s toilets have been constructed. Thane Municipal Corporation has undertaken a special program for this.