[Current Affairs] चालू घडामोडी 15 जुलै 2021

ओबीसी आरक्षणासाठी मागणीसाठी आज भाजपच्या वतीने कुर्ला इथं आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि वोरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट.

गणपती उत्सवाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने जड गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे – अनिल परब.

स्कीम इंडिया योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले.

वाराणसी येथे योजनांचे लोकार्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

रायगड जिल्ह्यातले माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन.

सिमेंट उद्योगैल कामगारांना किमान वेतनात वाढ करून कामगारांना नवीन वेतनश्रेणी लागू.

सीमावर्ती भागात विकास हवा असेल, तर तिथं शांतता नंदाने अत्यंत आवश्यक आहे.

English

An agitation was organized by BJP in Kurla today demanding OBC reservation.

Meeting of senior NCP leader Chhagan Bhujbal and Opposition leader Devendra Fadnavis.

ST Corporation has decided to release heavy vehicles to go to Ganpati Utsav – Anil Parab.

On the occasion of the anniversary of Scheme India Yojana, Prime Minister Narendra Modi guided the youth.

Lokarp of schemes at Varanasi – Prime Minister Narendra Modi.

Former MLA of Raigad district Madhukar Thakur passes away.

Cement industrial workers will be given a new pay scale by increasing the minimum wage.

If there is to be development in the border areas, then peace is essential.