[Current Affairs] चालू घडामोडी 15 जून 2021

औसा तालुक्यातील सर्व पानंद आणि शेत रस्त्यासाठी आमदार निधीतून रस्त्यांचे काम झाले पूर्ण.

देशात आजपासून सोन्याच्या डाग-दागिन्यांसाठी होल्मार्क प्रमाणीकरण अनिवार्यवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्लांट उभारण्यात येते आहे, यासाठी ६ कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार.

कोरोन संकातामुलेच पान्दार्पुर्च्या आषाढी वारीवर यावर्षीही निर्बंध, वारकर्यांनी सहकार्य करावे.

मुस्लिमेतर शारानार्ठींना नागरिकत्व देण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी.

आज १५ जून जागतिक जेष्ठ नागरिक शोषण विरोधी दिवस.

घोलावाद्ची चिकूची निर्यात करणे आता शक्य होणार – पालघर.

भाजप खासदार डॉ. सय्यद जाफर इस्लाम आणि रुबल नेगी आर्त फौंडेशन यांनी केले धान्याचे वाटप.

English

Road work was completed from MLA’s fund for all Panand and farm roads in Ausa taluka.

A tender of Rs. 6 crore will be issued for setting up a plant of Vasantdada Sugar Institute for gold mark certification for gold jewelery in the country from today.

Restrictions on Pandharpur’s Ashadi Wari this year too due to Koron Sankata, Warakaris should cooperate.

Hearing on petition filed in Supreme Court against granting citizenship to non-Muslim citizens.

Today is June 15, World Senior Citizens Anti-Exploitation Day.

It will now be possible to export Gholavadchi Chiku – Palghar.

BJP MP Dr. Grain distribution was done by Syed Jafar Islam and Rubel Negi Art Foundation.