[Current Affairs] चालू घडामोडी 15 May 2021

देशातल्या जास्तीत जास्त लोकांचे वेगाने लसीकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे अविरत प्रयत्न सुरु.

पियुष गोयल यांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी क्याठ्रीन ताई यांची दूर दृश्य प्रणालीद्वारे भेट घेतली.

गाझा पट्टीमध्ये इस्रायेलकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध म्हणून प्यालेस्तिनी नागरिकांनी आन्डोंलन केले.

देशात गेल्या महिन्यात उत्पादन आणि सेवा क्षेत्रातली निर्यात जास्त झाली.

कोरोन प्रतिबंधक लास पुरवठा गरीब देशांना करावा – जागतिक आरोग्य संघटना.

आयुष 64 च्या मोफत वितरणासाठी अखिल भारीय आयुर्वेद संस्थेने चोवीस तास सुरु राहणारी केंद्र उघडली आहेत.

राज्यांना सात हजार 900 तन द्रवरूप ऑक्सिजन पुरवला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पत्यांचे चक्रीवादळात रुपांतर दक्षिण कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा.

English

The relentless efforts of the Central and State Governments to expedite the vaccination of as many people as possible in the country.

Piyush Goyal met US Trade Representative Kathryn Tai through a remote viewing system.

Palestinians protest in the Gaza Strip in protest of Israeli airstrikes.

The country witnessed higher exports in the manufacturing and services sectors last month.

Coronary preventive laxatives should be supplied to poor countries – World Health Organization.

Akhil Bhariya Ayurveda Sanstha has opened a 24-hour center for free distribution of AYUSH 64.

According to the Railway Ministry, 7,900 tonnes of liquid oxygen has been supplied to the states.

The low pressure address in the Arabian Sea turns into a cyclone, a warning to the South Konkan coast.