चालू घडामोडी १५ नोव्हेंबर २०२०

*बीड : पशुधनाची व्यक्तीच्या आधार क्रमांका प्रमाणे आधार नोंदणी केली जात आहे.

*दिवाळी अंकांच्या उलाधालीसमोर यावर्षी कोरोनाच आव्हान उभं राहील आहे.

*जगभरातल्या भारतीय समुदायाकडून दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे.

*अकोला : राद्द्दी विक्री करून आलेल्या रकमेतून दळणयंत्र वितरीत करण्यात आले.

*बिहारमध्ये एन.डी.ई. च्या विधिमंडळ नेतेपदी जदयुचे नेते नितीशकुमार यांची एकमतान निवड.

*विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक सहकार्याची गरज – परराष्ट्र व्यवहारमंत्री.

*शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीत पिकांची खरेदी सुरु, २४ लाख शेतकर्यांना लाभ.

*५०० खाजगी क्रीडा आकाद्मिंना पुढच्या ४ वर्षांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय.

english

* Beed: Livestock is being registered as Aadhar number of the person.

* Corona will be facing a challenge this year in the face of Diwali numbers.

* Diwali is being celebrated with enthusiasm by the Indian community all over the world.

* Akola: Milling machines were distributed from the proceeds from the sale of rubbish.

* NDE in Bihar JD (U) leader Nitish Kumar unanimously elected as BJP’s legislature leader.

* More cooperation is needed at the international level to meet various challenges – Minister of External Affairs.

* Purchase of crops at minimum basic price from farmers started, benefit to 24 lakh farmers.

* Decision to provide financial assistance to 500 private sports academies for next 4 years.