[Current Affairs] चालू घडामोडी 16 एप्रिल 2021

नैऋत्य मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरी 98% पूस पडण्याचा अंदाज.

भारतात रेल्वेसेवा सुरु होऊन आज 168 वर्ष पूर्ण झाले.

रियाझ काझीला 23 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश.

विदेशी लसींचा देशात वापर करण्या संदर्भात संबंधित दाम्पान्यांनी अर्ज केल्यापासून तीन दिवसात निर्णय घेणार.

पाशीं बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल मतदान उद्या होणार.

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार.

रुग्णालय कक्ष तयार करावेत असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालायान सर्व केंद्रीय मंत्रालयांना दिले.

पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर रेमेडीसिवीर तंजेक्षांचा पुरवठा व्हावा यासाठी पुणे शहरात आंदोलन.

The country receives an average of 98% rainfall during the June-September period of southwest monsoon.

Today marks the 168th anniversary of the introduction of railways in India.

Riaz Qazi to be remanded in judicial custody till April 23.

The decision regarding the use of foreign vaccines in the country will be taken within three days from the date of application by the concerned couple.

The fifth phase of Assembly elections in West Bengal will be held tomorrow.

Polling for Pandharpur Assembly by-election will be held tomorrow.

The Union Ministry of Health directed all Union Ministries to set up hospital rooms.

An agitation in the city of Pune to ensure adequate and timely supply of remedicivir tanjeks.