[Current Affairs] चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2021

राघव मालपाणी ५ वर्षांच्या चिमुरड्याने पियानोवर राष्ट्रगीत वाज्वल्याची ‘world रेकॉर्ड इंडिया नोंद.

मंत्री डॉ.भागवत कराड यांनी बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या गोपीनाथ गडावरून जनाशिर्वाद यात्रेला प्रारंभ.

केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महाराष्ट्रातल्या ३ राज्यमंत्र्यांची जनाशिर्वाद यात्रा सुरु.

पारशी बांधवांच्या नाववर्षाला आजपासून प्रारंभ मान्यवरांकडून अभिवादन.

लघु सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पांचे लोकार्पण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण.

तालिबानी बंडखोरांनी अवध्या आठवडाभरातच afaganistha वर ताबा.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा तिसरा स्मृतिदिन.

लातुरात OBC भटक्या विमुक्तांसाठी महाजागर मेळाव्यांचे आयोजित.

ओलीम्पिंकमध्ये पदक मिळवलेले क्रीडापटू हे देशातल्या लाखो युवकांचे प्रेरणास्थान – अनुराग ठाकूर.

English

Raghav Malpani 5 year old Chimurda played the national anthem on piano ‘world record India record.

Minister Dr. Bhagwat Karad started the Janashirwad Yatra from Gopinath Fort at Parli in Beed district.

Janashirwad Yatra of 3 Ministers of State from Maharashtra who have joined the Union Cabinet started.

Greetings from dignitaries starting today on the name year of Parsi brothers.

Dedication of Small Sewage Reuse Projects by Minister Nitin Gadkari.

The Taliban insurgents took control of Afghanistan within a week.

Third Memorial Day of former Prime Minister Atal Bihari Vajpayee.

Mahajagar Melavas organized for OBC nomadic Vimuktas in Latur.

Anurag Thakur – An Olympic medalist is an inspiration to millions of young people across the country.