चालू घडामोडी १६ डिसेंबर २०२०

मराठी

देशभरातल्या अनेक शेतकरी संघटना सुधारित कायद्याला पाठींबा दर्शवत आहेत.

भारत-पाकिस्तान युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे.

जी.एस.टी. तुट भरण्यासाठी राज्यांना सहा हजार कोटी रुपयांचा सातवा साप्ताहिक हप्ता जाहीर.

भीमा-कोरेगाव इथला शौर्य दिन सोहळा साधेपणान साजरा करण्याच आवाहन.

निती आयोगान ‘व्हिजन २०३५: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ या विषयावरील श्वेतपत्रिका काढली.

English

Many farmers’ organizations across the country are supporting the amended law.

The golden jubilee year of India-Pakistan war victory is starting from today.

G.S.T. States to announce seventh weekly installment of Rs 6,000 crore.

An appeal to simply celebrate the day of valor at Bhima-Koregaon.

The Policy Commission has issued a white paper on ‘Vision 2035: Monitoring of Public Health Services in India’.