[Current Affairs] चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2021

MARATHI

कोविड प्रतिबंधक लसीकरण जनजागृती (लोकसंपर्क प्रचार मोठ्या प्रमाणात सुरु.

संरक्षण क्षमता महोत्सव अर्थात सक्षम-2021.

राष्ट्रीय महामार्गावर सर्व चारचाकी वाहनांसाठी (fastag) अनिवार्य करण्यात आल.

महाराजा सुहेल्देव स्मारकाच्या शिलान्यास – वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकार्पण – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नवे महासंचालक – डॉ. अजय माथूर यांची नियुक्ती.

जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत 6 पूर्णांक 16 शतांश टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

दिल्ली पोलिस 74वा स्थापना दिवस.

खालापूर टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले.

ENGLISH

Kovid preventive vaccination public awareness (public relations campaign launched on a large scale.

Conservation Capacity Festival i.e. Capable-2021. Mandatory for all four-wheelers on national highways.

On the foundation stone of Maharaja Suheldev Memorial – Dedication of Medical College – Prime Minister Narendra Modi.

New Director-General of International Solar Front – Dr. Appointment of Ajay Mathur.

In January, the country’s exports grew by 6 percent to 16 percent.

Delhi Police 74th Foundation Day.

Five people were killed and five others were seriously injured in a road accident near Khalapur toll plaza.