[Current Affairs] चालू घडामोडी 16 जानेवारी 2021

मराठी 

राज्यात आज विविध ठिकाणी लसीकरण याबाबत अधिक माहिती प्रसारित केली जात आहे.

कोविद विरोधातली लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन.

राज्यातल्या मोहिमेच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन राज्यात 285 केंद्रीय लसीकरण.

जगातल्या सर्वात मोठ्या कोविद प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला भारतात आजपासून सुरुवात.

आयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा या उद्देशान घरोघरी संमेलन.

पाचवी ते आठवी चे वर्ग येत्या 27  जानेवारीपासून सुरु होतील: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

महाराष्ट्रात बर्ड फ्लू पूर्णतः नियंत्रणात पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार.

राज्यातल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान.

ENGLISH

More information about vaccination is being disseminated in various places in the state today.

The battle against Kovid has now reached a decisive stage. Union Health Minister Dr. Harshvardhan.

285 central vaccinations in the state inaugurated by the Chief Minister in Mumbai.

The world’s largest measles vaccination campaign begins in India today.

House-to-house meetings aimed at the emotional participation of the general public in the construction of the Ram Janmabhoomi temple in Ayodhya.

Classes 5 to 8 will start from January 27: Education Minister Varsha Gaikwad.

Bird flu in Maharashtra under complete control Animal Husbandry and Dairy Development Minister Sunil Kedar.

Voting for 14 thousand 234 Gram Panchayat elections in the state.