[Current Affairs] चालू घडामोडी 16 जुलै 2021

बालकांचे संरक्षण करण्यासाठी, न्युमोकोकल कोन्जुगेट व्ह्याक्सीनह्या मात्र देण्याची मोहीम सुरु झाली.

कोरोन परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद.

इयत्ता १० वी चा निकाल आज online जाहीर करण्यात आला.

कोविद स्थिती संदर्भात महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांचा संवाद.

कोरोन प्रतिबंधक लास घेतल्यानंतर कोरोन संसर्ग झाल्यास त्याचा प्रभाव अतिशय कमी.

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दान्मार भागात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार.

current affairs 16 july 2021

To protect children, a pneumococcal conjugate vaccine was launched.

A review meeting was held today under the chairmanship of Health Minister Rajesh Tope.

Union Minister of State for Social Justice and President of Ripai Ramdas Athavale held a press conference in Pune today.

The result of class 10th was announced online today.

PM’s interaction with Chief Ministers of six states including Maharashtra regarding Kovid situation.

Coronary Prevention The effects of coronary heart disease are minimal.

Two militants were killed in a clash with police in the Danmar area of ​​Srinagar in Jammu and Kashmir.