[Current Affairs] चालू घडामोडी 16 जून 2021

व्हिवा टेकच्या पाचव्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोडी आज करणार बीजभाषण.

जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यासाठी १५ जन्नान्च्या भारतीय संघाची घोषणा BCCIने काळ केली.

भारतीय महिला क्रिकेट संघ जवळपास सात वर्षांनतर कसोटी सामना खेळणार.

जम्मू काश्मीरमधल्या शोपियोन जिल्ह्यात CRPF जवनंबरोबर झालेल्या चकमकीत इक दहशतवादी झाला ठार.

नांदेड आणि पनवेल दरम्यान धावणारी विशेष रेल्वे हि आजपासून ३० जूनपर्यंत रद्द.

जळगाव जिल्ह्याची ओळख असलेली केली दुबईला निर्यात करण्यात आली.

ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म जाला, त्यांना प्रत्येकी दहा रोपांचे वाटप करणार.

कर्णाला नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना केली अटक – रायगड.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरिधा खटला चालवण्यासाठी CBI ला पूर्व परवानगीची गरज नाही.

कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने सांगली जिल्यात आज – उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन.

समाज माद्यमांसाठीच्या मह्यास्थ मार्गदर्शक सुचानंलागु बर्याच संधी देऊन न करण्याचा मार्ग ट्वीटरने निवडला.

 केंद्र सरकारच्या नवीन नियमांचे पालन न केल्यामुळे ट्वीटरने देशातला मध्यस्थ हा दर्जा गमावला.

English

Prime Minister Narendra Modi will deliver a keynote address at the fifth Viva Tech Summit today.

The BCCI has announced the 15-member Indian squad for the World Test.

The Indian women’s cricket team will play a Test match after nearly seven years.

One militant was killed in a clash with CRPF jawans in Shopian district of Jammu and Kashmir.

Special train between Nanded and Panvel canceled from today till June 30.

Kelly, which is known as Jalgaon district, was exported to Dubai.

The families of the farmers who gave birth to the girl child this year will be given ten saplings each.

Former PWD MLA Vivek Patil arrested in Karna in Nagari Sahakari Bank scam case – Raigad.

The CBI does not need prior permission to prosecute former Home Minister Anil Deshmukh.

Skill Development Employment Entrepreneurship Department organizes employment fair in Sangli district today-tomorrow.

Twitter has chosen not to give too many opportunities to social media guides.

Twitter has lost its status as a moderator in the country due to non-compliance with the new rules of the central government.