[Current Affairs] चालू घडामोडी 16 मार्च 2021

marathi

२०२० चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार MKCL मुख्य सल्लागार विवेक सावंत यांना देण्यात आला.

अब्दुल्ला हुसेन सलमान मोहम्मद अल्मर्झुकी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट.

विकास वित्त संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मजुरी.

डेल्टा र्यांकिंग शैक्षणिक विकासाच्या संदर्भात जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आला.

लष्करी अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली CBIचा १७ जणांवर खटला.

सीरियाच्या पुनर्रचनेसाठी भारत सर्वोतोपरी मदत करणार – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच निवेदन.

भारत-इंग्लंड टी-२० मालिकेतला तिसरा सामना आज, यापुढचे सर्व सामने प्रेक्षकांविना.

भाग्यश्री लेखामी यांनी गडचिरोली जिल्ह्यात ९ गावांचाच विकास करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.

इंग्लिश 

The 2020 Yashwantrao Chavan National Award was given to MKCL Chief Advisor Vivek Sawant.

Abdullah Hussain Salman Mohammad Almarzuki paid a courtesy call on Governor Bhagat Singh Koshyari today.

Union Cabinet Wages for Establishment of Development Finance Institutions.

The district ranks second in the country in terms of Delta ranking educational development.

CBI files case against 17 for alleged financial misconduct in recruitment process

India will do its utmost to help rebuild Syria – India’s only statement at the UN Security Council.

The third match of the India-England T20 series today, all subsequent matches without spectators.

Bhagyashree Lekhami has taken the initiative to develop only 9 villages in Gadchiroli district.