[Current Affairs] चालू घडामोडी 16 मे 2021

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे अनेक गरजूंना दिलासा.

कोरोन उपचारासाठी राज्यातल्या टास्क फोर्सचा राज्यातल्या डोकारांबरोबर संवाद.

अमित सहा यांनी महाराष्ट्र गुजरातच्या मुख्यमंत्री तसचं प्रशासाकांबरोबर आढावा बैठक घेतली.

कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव याचं पुण्यात निधन.

येत्या 24 तासात चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर मधल्या मोहिनी इमारतीचा स्ल्याब कोसळून अपघात.

English

The Prime Minister’s Poor Welfare Scheme has brought relief to many needy people.

State Task Force for Coron Treatment Interaction with Heads of State.

Amit Saha held a review meeting with the Chief Minister and administrators of Maharashtra and Gujarat.

Congress MP Rajiv Satav dies in Pune

The hurricane is expected to intensify in the next 24 hours, the Meteorological Department said

.Accident due to collapse of slab of Mohini building in Ulhasnagar in Thane district.