चालू घडामोडी १६ नोव्हेंबर २०२०

*नितीन कुमार यांचा मुख्यमंत्री पदासाठी आज संध्याकाळी शपथविधी.

*फोर्मुला वन च्या तुर्की ग्रां परी शर्यतीत ब्रिटनच्या लुईस ह्यामिल्तांची ऐतिहासिक कामगीरी.

*भारतान सुनावले पाकिस्तानला खडे बोल.

*केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालायान २०२० च्या सामाजिक सुरक्षा संहितेचा मसुदा जरी केला आहे.

*राज्याभरातली सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ आजपासून भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आली.

*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला.

english

* Nitin Kumar sworn in as Chief Minister this evening.

* Britain’s Louis Hamilton’s historic performance in Formula One’s Turkish Grand Prix race.

* India tells Pakistan to throw stones.

* The Union Ministry of Labor and Employment has drafted the Social Security Code 2020.

* Multi-religious places of worship across the state reopened for devotees from today.

* Union Home Minister Amit Shah took stock of the situation in Delhi.