[Current Affairs] चालू घडामोडी 17 एप्रिल 2021

राज्यात ठीक ठिकाणी विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांना चाप.

रस्त्यावर विनाकारण फिर्नार्यांवर चाप लावण्यासाठी अशा नागरिकांची अन्तीजेन चाचणी.

कोरोन रुग्णांचे चाचणी अहवाल लावाकर उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश.

राज्यात कोव्याक्शिंचे उत्पादन दुप्पट.

ऑक्सिजन उपलब्धता चाचणी आणि लसीकरण केंद्रे उभारण्यास राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य.

प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सची रोल-ओन-रोल-ऑफ या आधारे रेल्वेद्वारे वाहतूक करण्याला मान्यता.

वैद्यकीय प्राणवायू घेऊन जाणार्या वाहनांची आंतराज्या, राज्यांतर्गत वाहतूक कोणत्याही अडथाल्याविना व्हावी.

english

Unnecessary traffic jams in the right places in the state.

Antigen testing of such citizens to curb unwarranted pedestrians on the road.

CM directs Mumbai Municipal Corporation to make available test reports of coron patients.

The production of Kovakshi has doubled in the state.

Full cooperation to the State Government in setting up of Oxygen Availability Testing and Vaccination Centers.

Approval to transport oxygen trucks by rail on a roll-on-roll-off basis.

Interstate, inter-state transport of vehicles carrying medical oxygen should be done without any hindrance.