[Current Affairs] चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2021

जन आशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराड यांची नांदेडच्या रुग्णालयाला भेट.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची आज रायगड जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून अफगाणिस्तानसाठी कक्ष स्थापन.

अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेण्याचा निर्णय योग्य – जो बायडन.

अफगाणिस्तानमधील युद्ध संपल्याची तालिबानची घोषणा, देशाबाहेर पडण्यासाठी विमानतळावर नागरिकांची गर्दी.

प्यारालीम्पिक क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडू इतिहास घडवतील – पंतप्रधान.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ “आजादी का सफर” भाग २.

नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांची सर्वोच्च कामगिरी.

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी, वयाचा पुरावा आवश्यक.

पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची ठाणे – कल्याण जन आशीर्वाद यात्रा.

English

In the Jan Ashirwad Yatra, Dr. Bhagwat Karad visits Nanded Hospital.

Union Minister of State Kapil Patil’s Jan Ashirwad Yatra in Raigad district today.

Establishment of a cell for Afghanistan by the Ministry of External Affairs.

The decision to withdraw US troops from Afghanistan is the right one – Biden.

The Taliban’s announcement of an end to the war in Afghanistan, a crowd of civilians at the airport to leave the country.

Indian athletes will make history in Paralympic Games too: PM “Azadi Ka Safar” Part 2

Navi Mumbai Assistant Inspector of Police Sambhaji Gurav’s highest performance.

Boys and girls under the age of 18 need proof of age to enter the mall.

Minister of State for Panchayat Kapil Patil’s Thane – Kalyan Jan Ashirwad Yatra.