[Current Affairs] चालू घडामोडी 17 जानेवारी 2021

मराठी 

केवडिया इथल्या नवनिर्मित रेल्वे स्थानकासह विविध विकास योजना तसच 8 नव्या रेल्वे गाड्यांचा शुभारंभ.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज हुतात्मा दिन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

दादर-केवदिया या दैनिक रेवेगाडीचा दादर रेल्वेस्थानकातून प्रारंभ.

जनतेच्या इच्छाशक्तीच्या बळावर कोरोना संक्रमणावर नियंत्रण घालण्यात यश – राज्यपाल.

औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी राजे मार्केट आणि क्रीडा संकुलाच लोकार्पण आदित्य ठाकरे.

उस्मानाबाद इथ केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियाना अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेच लोकार्पण.

छत्रपती संभाजी महाराजांचा 341 व्या राज्याभिषेक दिन सोहळा आज.

ENGLISH

Launch of various development schemes including newly constructed railway station at Kevadia as well as 8 new trains.

Martyrs’ Day today in memory of martyrs of Maharashtra-Karnataka border battle – Chief Minister Uddhav Thackeray.

Dadar-Kevadia daily train starts from Dadar railway station.

Success in controlling corona infection by the will of the people – Governor.

Aditya Thackeray inaugurates Chhatrapati Sambhaji Raje Market and Sports Complex in Aurangabad.

Dedication of City Water Supply Scheme under Amrut Abhiyan sponsored by Central Government at Osmanabad.

341st Coronation Day Ceremony of Chhatrapati Sambhaji Maharaj today.