[Current Affairs] चालू घडामोडी 17 जून 2021

विशाल फायर वर्क या फटाक्यांच्या कापणीत आज सकाळी स्फोट होऊन आग लागली – पालघर.

मनसुख हिरण हत्या प्रकरणी NIAच्या पथकाने प्रदीप शर्माला चौकशीसाठी घेतले ताब्यात.

पुण्यात ठिकर टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 3D प्रीन्तेत मास्क बनवला.

बारावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याबाबत CBSIची सर्वोच्च न्यायालयात माहिती.

नागपूर जिल्ह्यातल्या बुटीबोरी इथल्या उड्डाण पुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण.

देशातल्या हवामान बदल विषयक उपाययोजनांचा आणि उर्जा कार्यक्षमता कार्यक्रमांचा आढावा – आर.के.सिंग.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची आज पुण्यतिथी.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मां साहेब यांची आज पुण्यतिथी.

मनसुख हिरण हत्या प्रकरणी मुंबई पोलीस दलातले माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना घेतले ताब्यात.

स्टार्टअप कंपनीने इक तंत्रज्ञान विकसित केले, तुम्ही वापरलेले मास्क आणि पीपीई कीट पुन्हा वापरता येणार.

ENGLISH

A huge fireworks erupted this morning during a firecracker harvest – Palghar.

NIA team arrests Pradip Sharma in Mansukh deer killing case In Pune, Thiker Technology India Pvt.

Ltd. made a mask in 3D print.

CBSI informs Supreme Court about announcing results of Class XII examination till July 31.

Nitin Gadkari inaugurates flyover at Butibori in Nagpur district.

Review of Climate Change Measures and Energy Efficiency Programs in the Country – RK Singh.

Today is the death anniversary of Balasaheb Deoras, the third Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh.

Today is the death anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj’s mother Shri Rajmata Jijau Ma Saheb.

Former Mumbai Police officer Pradip Sharma arrested in Mansukh deer murder case

The startup company developed a technology that allows you to reuse used masks and PPE kits.