[Current Affairs] चालू घडामोडी 17 May 2021

अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अनेकांसाठी आशेचा किरण.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि डॉ. हर्षवर्धन यांनी दु दि जी या कोविद प्रतिबंधक औषधाची पहिली खेप जरी केली.

राज्यातल्या परिस्थितीचा, काचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा पवार यांनी घेतला आढावा.

‘तौते’चाक्रीवादालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यामान्त्र्यांकडून राज्यातल्या परिस्थितीचा आढावा.

अरबी समुद्रात ‘तौते’ चक्रीवादळाची गती व तीव्रता वाढली रायगड मुंबईसह किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा.

दूरदर्शन सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी, अविनाश सुभाष तीपारडी याचं निधन.

नवी मुंबईच्या सिडको एक्झीबिशन कोविद सेन्टरमध्ये, विविध विषयाची पुस्तके उपलब्ध.

देशभरात प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेकडून आतापर्यंत दीडशेहून अधिक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तू दि जी या कोविद प्रतिबंधक औषधाची पहिली खेप आज जरी करणार.

English

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana is a ray of hope for many in Akola district.

Union Minister Rajnath Singh and Dr. Harshvardhan even made the first batch of the anti-covid drug Du Diji.

Pawar reviewed the situation in the state, the situation and the readiness for relief work.

Review of the situation in the state by the Chief Minister and Deputy Chief Minister on the background of ‘Taute’ cyclicalism.

Cyclone ‘Taute’ intensifies in Arabian Sea Raigad warns coastal areas including Mumbai Doordarshan Solapur District Representative, Avinash Subhash Tipardi passed away.

Books on various subjects are available at CIDCO Exhibition Kovid Center, Navi Mumbai.

So far, more than 150 Oxygen Express trains have been sent by the Railways to supply oxygen across the country.

Defense Minister Rajnath Singh will make the first consignment of the anti-covid drug today.