चालू घडामोडी १७ नोव्हेंबर २०२०

*बांगलादेश : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी फिरती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय.

*डिजिटल माध्यमातून बातम्या प्रसारण करणाऱ्या संस्थांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाची सूचना.

*भारत बायोटेक कंपनीच्या कोविड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षणाला आजपासून सुरुवात होणार.

*मुंबई शेअर बाजारात तेजी, निर्देशांक ४३ हजार ९१३ या विक्रमी उंचीवर.

*फुले, शाहू, आंबेडकरांच्या क्रांतीमार्गाने जातीभेद दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत – केंद्रीयमंत्री गडकरी.

*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला समाज माध्यामातून वंदन करण्यात येत आहे.

*शिवसेनेचे संस्थापक, केशाल राजकारणी बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी.

english**

* Bangladesh: Decision to set up a mobile court to take action against citizens who do not wear masks.

* Notice of the Ministry of Information and Broadcasting for organizations broadcasting news through a digital medium.

* The third phase of testing of Bharat Biotech Company’s Kovid vaccine will start from today.

* Mumbai Stock Exchange rises to a record high of 43,913.

* Efforts should be made to eradicate caste discrimination through Phule, Shahu, Ambedkar’s revolutionary path – Union Minister Gadkari.

* The memory of Shiv Sena chief Balasaheb Thackeray is being saluted through social media.

* Today is the death anniversary of Shiv Sena founder, hairy politician Balasaheb Thackeray.