[चालू घडामोडी] Current Affairs 17 सप्टेंबर 2021

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणि घरगुती नळजोडणी काम वेळेत पूर्ण करावी – गुलाबराव पाटील.

पीडितांना न्याय देण्यासाठी राज्यात विशेष न्यायालयाची स्थापना – यशोमती ठाकूर.

कोविद प्रतिबंधक लसीच्या बस्तर डोस संदर्भात वैज्ञानिक समुदाय अद्याप पूर्णपणे सहमत नाही.

महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकवा अशीच आपली इच्छा आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कन्याकुमारी ते राजघाट सायकल र्याली आज नागपूरमधून रवाना झाली.

मेक्यानाइस्ड रेजिमेंटल सेन्तार्मधील यांत्रिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २४१ जवानांनी देशानिष्ठेची शपथ घेतली.

“राष्ट्रीय बँक परिषद – मंथन” हि एकदिवसीय परिषद औरंबाद इथे आयोजित.

ड्रोन क्षेत्रासाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

दोन प्रकरणातील चौकशीला आव्हान देणारी परमबीर सिंह यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बँक परिषदेला प्रारंभ.

EnglisH

Water supply scheme and domestic plumbing work under Jaljivan Mission should be completed on time – Gulabrao Patil.

Establishment of special court in the state to give justice to the victims – Yashomati Thakur.

The scientific community has not yet fully agreed on the Bastar dosage of the measles vaccine.

We want the ordinance issued by the Mahavikas Aghadi government to be upheld in court.

The Kanyakumari to Rajghat cycle rally started from Nagpur today on the occasion of Independence Day.

241 soldiers who completed mechanical training in Mechanized Regimental Center took oath of patriotism.

“Rashtriya Bank Parishad – Manthan” is a one-day conference organized in Aurangabad.

Union Cabinet approves product-based incentive scheme for drone sector.

Mumbai High Court has rejected the plea of ​​Parambir Singh challenging the probe into two cases.

Union Minister of State for Finance Dr. Commencement of National Bank Conference under the chairmanship of Bhagwat Karad.