[Current Affairs] चालू घडामोडी 18 ऑगस्ट 2021

टोक्यो २०२० प्यारालीम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंचे पहिले पथक आज रवाना.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची आज पुण्यतिथी.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ ” आजादी का सफर ” भाग ३.

मुंबई महानगर पालिकेच्या “ए” विभागातर्फे तापल कर्मचाऱ्यांसाठी दुसरे कोविद प्रतिबंधक लसीकरण शिबीर.

पेटंट देण्यामध्ये भारताने गेल्या सात वर्षात ५७२ टक्के वाढ नोंदवली – मंत्री पियुष गोयल.

अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या नागरिकांचे अफगाणिस्तानमधून होणार स्थलांतर सुरूच.

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा काळजीवाहू राष्ट्रपती असल्याचा दावा.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा, रायगड आणि नवी मुंबईत जनतेशी संवाद.

कर्णाला नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्षांवर २३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त इडी ची कारवाई.

English

The first team of Indian Divyang athletes to participate in the Tokyo 2020 Paralympic Games left today.

Former Chief Minister of the state and pioneer of green revolution Vasantrao Naik’s death anniversary today.

“Azadi Ka Safar” Part 3 Second Kovid Prevention Vaccination Camp for Tapal Employees by “A” Division of Mumbai Municipal Corporation.

India has seen a 572 per cent increase in patent issuance in the last seven years – Minister Piyush Goyal

Migration of US and Western nationals from Afghanistan continues.

Afghan Vice President Amarullah Saleh claims to be caretaker President.

Union Minister of State Kapil Patil’s Jan Ashirwad Yatra, interaction with the people in Raigad and Navi Mumbai.

Action taken against Karna’s former chairman of Nagari Sahakari Bank for confiscating immovable property worth Rs 234 crore.