चालू घडामोडी १८ डिसेंबर २०२०

मराठी

वंदे भारत मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ३८ लाख ४० हजार व्यक्तिंना परत आणण्यात आल आहे.

कृषिमंत्री तोमर यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

चालू खरीप विपणन हंगामात केंद्र सरकारन, देशभरातल्या शेतकर्यांकडून ३९८ लाख टन धान खरेदी केली.

पंतप्रधान मोदी आज मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांशी दुर्दृश्याप्रनालीद्वारे संवाद साधणार आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयन महत्वपूर्ण टिप्पणी केली.

कृषी कायद्यात केलेल्या सुधारणा भारतीय कृषीक्षेत्रात एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरेल – कृषिमंत्री.

इंग्लिश

A total of 38 lakh 40 thousand people have been repatriated so far through Vande Bharat Mission.

Agriculture Minister Tomar interacted with farmers in Uttar Pradesh.

In the current kharif marketing season, the central government procured 398 lakh tonnes of paddy from farmers across the country.

Today, Prime Minister Modi will interact with the farmers of Madhya Pradesh through a vision system.

While hearing the petition filed against the farmers’ movement, the Supreme Court made important remarks.

Amendments to the Agriculture Act will mark the beginning of a new chapter in Indian agriculture – the Minister of Agriculture.