[Current Affairs] चालू घडामोडी 18 फेब्रुवारी 2021

MARATHI

मंगळावरच्या प्राचीन जीवनसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाच प्र्सिव्हिएर्न्स हे रोव्हर मंगळग्रहावर उतरणार.

जिया रायन सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे 36 किलोमिटरच अंतर 8 तास 40 मिनिटात पोहून पूर्ण केल.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयान भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी.

संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 2 लाख मात्रा भेट म्हणून देणार.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून दृष्टीहीनांचा प्रवास सुखकर आणि सुलभ होणार.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून महिनाभर राबवण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा अभियानाची आज सांगता.

विदर्भ – मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची सूचना.

केंद्र सर्कर्ण हि दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अन्यथा कॉंग्रेस तीव्र आंदोलन करेल – नाना पटोले.

ENGLISH

NASA’s Precursors rover will land on Mars to explore ancient life on Mars.

Jia Ryan completed the 36 km distance from Sea Link to Gateway of India in 8 hours and 40 minutes.

Ministry of Civil Aviation issues new guidelines for international passengers arriving in India.

UN peacekeepers will be given 2 lakh doses of the covid vaccine as a gift.

The journey from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus railway station will be pleasant and easy for the blind.

Today is the end of the month-long road safety campaign implemented by the Mumbai Police Traffic Department.

Vidarbha – Notice to approve the proposal to extend the term of Marathwada Statutory Development Board.

The Center should immediately withdraw the hike, otherwise the Congress will launch a fierce agitation – Nana Patole.