[Current Affairs] चालू घडामोडी 18 जुलै 2021

भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन दि ए मधल्या घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक.

कळ्यांची संजाल गावंडे हिने आपल्या स्वप्नांना मेहनतीची जोड देत अवकाशात झेपावण्यास सज्ज झाली आहे.

देशातल्या शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदे लागू केले.

चेंबूर आणि विक्रोळी इथे दरड कोसळून २३ जणांचा जागीच मृत्यू, पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर.

“लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार” शाहीर दिनानाथ साठे वाटेगावकर आणि शाहीर दादा पासलकर यांना जाहीर.

चभारत-श्रीलंका दरम्यान आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरु.

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी टोकियोत दाखल.

देशातल्या शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदे लागू केले.

current affairs 18 july 2021

Meeting of the leaders of the constituent parties of the BJP-led National Democratic Alliance NDA.

Gawande, a network of buds, is ready to fly into space by adding hard work to her dreams.

The Central Government enacted the Agricultural Reforms Act to uplift the economic living standards of the farmers in the country.

In Chembur and Vikhroli, 23 people died on the spot due to landslides, Prime Minister and Chief Minister announced help.

“Lokshahir Anna Bhau Sathe Award” announced to Shahir Dinanath Sathe Vategaonkar and Shahir Dada Pasalkar.

ODI series between India and Sri Lanka starts from today.

The first contingent of Indian athletes arrives in Tokyo for the Olympics.

The Central Government enacted the Agricultural Reforms Act to uplift the economic living standards of the farmers in the country.