[Current Affairs] चालू घडामोडी 18 जून 2021

भारतीय महिला क्रिकेट, दुसर्या दिवसाखेर भारताने आपल्या पहिल्या डावात ५ बाद १८७ धावा केल्या आहेत.

भारत आणि न्यूझीलंड जगज्जेते पदासाठी कसोटी क्रिकेट सामना आजपासून सुरु.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भूमिका बजावलेल्या झाशीच्या राणी लक्शीबाई यांची आज पुण्यतिथी.

नंदुरबार-सगडी, पुरुशितम नगर, शिद्गाव्हान या गावांमध्ये वर्षांवरील १०० टक्के गावकर्यांचे लसीकरण.

राज्यातल्या कोरोन संक्रमण दराविषयी जिल्हानिहाय साप्ताहिक आढावा आज राज्य सरकारने केला जाहीर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल्पनिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाल.

मोटार वाहन अधिनियम, १९९८ नुसार संबंधित कागदपत्रांसाठीची यावर्षी सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ.

मराठा आरक्षणाबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

ENGLISH

At the end of the second day of Indian women’s cricket, India scored 187 for five in their first innings.

Test cricket match between India and New Zealand starts today.

Today is the death anniversary of Rani Lakshibai of Jhansi, who played a role in India’s freedom struggle.

Vaccination of 100% of the villagers in Nandurbar-Sagadi, Purushitam Nagar, Shidgaon.

The state government today announced a district-wise weekly review of coroner transition rates in the state.

Prime Minister Narendra Modi inaugurated the imaginary training program.

Extension till September this year for relevant documents as per Motor Vehicles Act, 1998.

The state government has decided to file an appeal in the Supreme Court soon regarding the Maratha reservation.