[Current Affairs] चालू घडामोडी 18 मार्च 2021

अहमदाबाद इथं आज भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी-२० क्रिकेट सामना.

बुलढाण्यासह राज्यात ठिकठिकाणी पळस वृक्षावर केशरी रंगाची आकर्षक फुल दिसू लागली.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदावर शिवसेनेच्या जयश्री महाजन, उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड.

हिंगोली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरु.

नाशिक जिल्ह्यात कोरोन संसर्गामुळे रुग्नासंखेत वाढ, छगन भुजबळ यांची कोविड आढावा बैठक.

जुनी वाहन भंगारात काढण्याच्या धोरणामुळे सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण होणार – नितीन गडकरी.

वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या आधारे वातावरणातील कार्बन-दय-ऑक्साईड वायूचे प्रमाण कमी करतात.

English

The fourth T20 cricket match between India and England will be played in Ahmedabad today.

Attractive orange flowers appeared on the palm trees all over the state including Buldhana.

Shiv Sena’s Jayshree Mahajan elected as Mayor of Jalgaon Municipal Corporation, Kulbhushan Patil as Deputy Mayor.

Vaccination started in government hospitals, primary health centers and private hospitals in Hingoli district.

Increase in the number of patients due to coron infection in Nashik district, Chhagan Bhujbal’s covid review meeting.

The policy of scrapping old vehicles will create about 4 crore jobs – Nitin Gadkari.

Plants reduce the amount of carbon dioxide in the atmosphere based on photosynthesis.