[Current Affairs] चालू घडामोडी 18 मे 2021

सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक.

स्थलांतरित कामगार, नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही – राज्य सरकार.

तौते चाक्रीवादालामुळे ‘बार्ज पी-३०५’ वर अडकलेल्या १७७ जणांना वाचवण्यात यश.

सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोन संसर्गाला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधात २६ मे पर्यंत वाढ.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचा राज्य अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद.

अकोल्यातील बहिर्खेद गाव ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अद्याप कोरोनामुक्त राहिलं आहे.

मराठी भाषेतले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा १७५ ओं स्मृतिदिन.

English

District level kharif pre-season review meeting in Satara district.

No decision to issue temporary ration cards for migrant workers, citizens – State Government.

Success in rescuing 177 people stranded on Barge P-305.

Strict restrictions extended till May 26 to curb rising coronary infection in Sangli district.

Prime Minister Narendra Modi’s interaction with state officials and district collectors.

Bahirkhed village in Akola is still free of corona due to the unity of the villagers.

175th Memorial Day of Balshastri Jambhekar, the first Marathi language journalist.