[Current Affairs] चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2021

पावसामुळे शेती पिकांना नवसंजीवनी, महिन्याभराच्या विश्रांती नंतर पावसाचे पुनरागमन.

पुण्यात सह्याद्री सेवा संघ व्यायाम शाळेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला नवनियुक्त वन अधिकाऱ्यांशी संवाद.

नागपूरच्या सिद्धार्थ रॉय या युवकाला अवघ्या २३ व्या वर्षी राष्ट्रीय युवा पुरस्कार.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पालघर जिल्हा मुख्यालय लोकार्पण सोहळा.

न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांनी घेतली राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथ.

निवडणुकीनंतरच हिंसा प्रकरण, आता CBI चौकशी करणार कोलकाता उच्च न्यायालयाचे निर्देश.

अनिल देशमुख इडी चौकशीसाठी पुन्हा गैरहजर.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज डिफेन्स इंडिया स्तर्त अप च्यालेंज-५ या योजनेचे उद्घाटन केले.

English

Renaissance of agricultural crops due to rains, return of rains after a month of rest.

Inauguration of Sahyadri Seva Sangh Gymnasium in Pune by Chandrakant Patil.

Chief Minister Uddhav Thackeray interacted with newly appointed forest officials.

Siddharth Roy from Nagpur won the National Youth Award at the age of 23.

Dedication ceremony of Palghar district headquarters by Chief Minister Uddhav Thackeray.

Justice Vidyasagar Muralidhar Kanade was sworn in as the Lokayukta of the state.

Kolkata High Court directs CBI to probe post-poll violence

Anil Deshmukh ED again absent for questioning.

Defense Minister Rajnath Singh today inaugurated the Defense India Level Up Challenge-5 scheme.