चालू घडामोडी १९ डिसेंबर २०२०

मराठी

कोविड-१९ वरील उपचारासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर मर्यादा घालावी – सर्वोच्च न्यायालय.

मालवाहतूकितला हिस्सा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेन राष्ट्रीय रेल्वे आराखडा मसुदा तयार केला आहे.

पंतप्रधान मोदी आज असोच्यामच्या स्थापना साप्ताह २०२० कार्यक्रमाला संबोधित करणार.

आयात कांद्यावर लादलेल्या काही अटी आणि निर्बंध येत्या ३१ जानेवारी पर्यंत शिथिल.

नवी दिल्ली: देशासाठी योगदान व सेवा दिलेल्या शास्त्रज्ञांना आज गौरविण्यात आल.

कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषीमंत्र्यांचे शेतकर्यांना महत्वपूर्ण आवाहन.

ENGLISH

There should be a limit on the fees charged for the treatment of Kovid-19 – Supreme Court.

Indian Railways has drafted a National Railway Plan to increase its share of freight.

Prime Minister Modi will address Assocham’s Establishment in Week 2020 today.

Some of the conditions and restrictions imposed on imported onions will be relaxed till January 31.

New Delhi: Scientists who have contributed and served the country were honored today.

The important appeal of the Minister of Agriculture to the farmers to avail all the schemes of the Department of Agriculture.