[Current Affairs] चालू घडामोडी19 जानेवारी 2021

मराठी

कोविड 19 महामारीमुळे वैश्विक तेल उत्पादन कमी झाल आहे – घर्मेंद्र प्रधान.

JEE आणि NEET अभ्यासक्रमात 2021 या वर्षासाठी बदल होणार नाहीत – रमेश पोखारीयाल नि:शंक.

सरकारची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. हि चर्चा सफल होईल – प्रकाश जावडेकर.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून होणार साजरी.

स्मेरीकेचे उद्या होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिथारमण यांनी किसान रेल्वेच्या कामगिरीच कौतुक केल.

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सल्लामसलत.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या 148 व्या सत्राच अध्यक्षपद भूषवल.

English

Marathi Kovid 19 epidemic has reduced global oil production – Dharmendra Pradhan.

JEE and NEET syllabus will not change for the year 2021 – Ramesh Pokhariyal Undoubtedly.

The government is in talks with the agitating farmers. This discussion will be successful – Prakash Javadekar.

Netaji Subhash Chandra Bose’s 125th birth anniversary will be celebrated as ‘Parakram Divas’.

Tight security in the wake of America’s swearing-in tomorrow.

Union Finance Minister Nirmala Sitharaman lauded the performance of Kisan Railway.

Consultation with Union Finance Minister Nirmala Sitharaman on the background of the forthcoming Union Budget.

Union Health Minister Dr. Harsh Vardhan presided over the 148th session of the World Health Organization.