[Current Affairs] चालू घडामोडी 19 जून 2021

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा व जलसंपदमंत्री जयंत पाटील यांच्यात चर्चा.

यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि योयाबीन लागवडीला सुरुवात.

आरक्षण हक्क कृती समितीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची घेतली भेट.

शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योगाभ्यास.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गाफील राहू नये, जास्त दक्षता घावी – उपमुख्यमंत्री.

सततच्या मागणीमुळे देशात जूनमध्ये ६६० अधिक इक्सप्रेस गाड्या कार्यालयांमधून विशेष तापल तिकीट जरी केले जाणार.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पालकांसाठी मार्गदर्शक सूचना जरी केल्या.

English

Karnataka Chief Minister B.S. Discussion between Yeddyurappa and Water Resources Minister Jayant Patil.

Commencement of cotton and yoyab cultivation in Yavatmal district.

Reservation Right Action Committee met Union Minister Ramdas Athavale.

Yoga practice for physical and mental balance.

Citizens should not be indifferent considering the danger of a possible third wave, should be more vigilant – Deputy Chief Minister.

Due to persistent demand, special heat tickets will be issued from 660 more express train offices in the country in June.

The Union Ministry of Education, however, issued guidelines for parents.