[Current Affairs] चालू घडामोडी 19 मार्च 2021

marathi

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे मध्यप्रदेश-महाराष्ट्र बसेसवर मध्यप्रदेश सरकारने बंदी आणली आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयेड ओंस्टीन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार.

माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड आढावा बैठक घेतली.

कोरोन संसर्ग रोखण्यासाठी दरदिवशी लसीच्या सुमारे ३ लाख मात्र देण्याच नियोजन – मुख्यमंत्री.

अहमदाबाद इथं झालेल्या चौथ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतान इंग्लंडवर ८ धावांनी विजय मिळवला.

english

Madhya Pradesh government has banned Madhya Pradesh-Maharashtra buses due to increasing number of corona victims.

US Secretary of Defense Lloyd Einstein will pay a three-day visit to India.

The review meeting of the Information and Technology Department was held in the presence of the Chief Minister.

Nashik District Guardian Minister Chhagan Bhujbal held a review meeting at Nashik Divisional Commissioner’s Office.

Planning to give only 3 lakh vaccines per day to prevent coron infection – CM.

India beat England by 8 runs in the fourth T20 cricket match at Ahmedabad.