[Current Affairs] चालू घडामोडी 19 मे 2021

2022 मध्ये चीनमध्ये बीजिंग इथ होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांवर राजनैतिक बहिष्कार घालण्याच आवाहन.

जिनीवा खुल्या टेनिस स्पर्धेत राजार फेडरर पराभूत आणि डब्लूटीए स्पर्धेत सेरेना विल्यम्स पराभूत.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच तरुणींची आपल्या poket मानिमधून कोरोन रुग्णांच्या नातेवाईकांना मदत.

समुद्रात अडकलेली जहाज आणि नौकाच्या बचावासाठी नौदलाची विशेष मोहीम एकूण 261 जणांची सुटका.

भिवंडी तालुद्यात कालवर गावात संपल्या जिलेटीनच्या 12 हजार कांड्या आणि तीन हजार 7 डीटोनेसर्स.

नैसर्गिक आपतीन्बाबत नुकसान भरपाई देण्याचे पारंपारिक नियम बाजूला ठेऊन कोकणाला विशेष प्याकेज जाहीर कराव.

Amphotericin-B हे औषध गरजू रुग्णांना उपलब्ध व्हाव, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच आश्वासन. 

English

Call for a political boycott of the 2022 Winter Olympics in Beijing, China.

Rajar Federer loses at the Geneva Open and Serena Williams loses at the WTA.

Five young women from Kolhapur district help the relatives of coron patients from their pockets.

A total of 261 people were rescued by a special naval operation to rescue a ship and a boat stranded at sea.

In Bhiwandi taluka, 12,000 gelatin sticks and 3,007 detonators were destroyed in Kalwar village.

A special package should be announced for Konkan, setting aside the traditional rules of compensation for natural calamities.

Amphotericin-B promises to be available to patients in need. English