चालू घडामोडी २ डिसेंबर २०२०

मराठी 

GST संकलनान सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक घेतली.

भारतीय रेल्वेन नोव्हेंबर महिन्यांतही मालवाहतूक व महसूल वाढ यांच्यातली वृद्धी कायम ठेवली.

नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आज सकाळी सायकलन कार्यालयात आले.

आजचा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो.

शेतकर्यांनी सुधारित कृषी कायध्यातले मुद्दे समजून घेत खुल्या मनान चर्चा करावी – केंद्र सरकार.

इंग्लिश

GST collection completes Rs 1 lakh crore mark for the second month.

in a row Union, Home Minister Amit Shah called a meeting today to resolve the farmers’ agitation.

Indian Railways maintained its growth in freight and revenue growth in November.

Officers and employees of Nagpur Municipal Corporation came to the cycling office this morning.

Today is observed as National Pollution Control Day.

Farmers should understand the issues in the revised Agriculture Act and discuss openly with – Central Government.