[Current Affairs] चालू घडामोडी २ जानेवारी २०२१

मराठी

राज्यातही पुणे, जालना आणि नंदुरबार इथ लसीकरण सराव मोहीम सुरु झाली आहे.

भारत आणि ब्रिटन दरम्यान आठ जानेवारीपासून विमानसेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा २ वर्षाचा कार्यकाळ काल सुरु झाला.

CRPF, BSF, CISF च्या जवानांना मोठ दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

को-व्ह्याक्सीन या कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता.

देशभरात आजपासून कोविड लसीकरणाच्या सराव मोहिमेला सुरुवात.

संबलपुर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थायी परिसराची पंतप्रधानांनी पायाभरणी केली.

ENGLISH

Vaccination practice campaign has also started in Pune, Jalna and Nandurbar in the state.

Decision to resume flights between India and Britain from January 8.

India’s two-year term as a non-permanent member of the United Nations Security Council began yesterday.

The decision taken by the Central Government is a great relief to the CRPF, BSF and CISF personnel.

Emergency use of corona vaccine as co-vaccine by World Health Organization Kovid vaccination practice campaign starts from today across the country.

The Prime Minister laid the foundation stone of the permanent premises of the Indian Institute of Management at